Devendra Fadnavis नौदल कमांडच्या वतीने सागरी सुरक्षेसाठी करण्यात येणार्या विविध उपाययोजनांची चित्तथराराक प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहण्याचा योग आज आला. महाराष्ट्र विधिमंडळातील सदस्य तसेच संसद सदस्यांसमवेत एका शिष्टमंडळाला...
थोर आणि महान पराक्रमी राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आज सातारा येथे आदरांजली अर्पण केली आणि ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भूमिपूजन केले. या कामामुळे सातारकरांना वाहतुकीचा...